2 दिवसीय "सेवा तरंग " या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्या संस्था प्रतिनिधींसाठी आयोजीत केलेल्या कार्यशाळेमध्ये संवेदना प्रकल्पातर्फे श्री. राहुल देशपांडे व श्री. अनुप दबडगावकर यांनी सहभाग नोंदवला
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर व रेणापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती साठी साधने/ मोजमाप तपासणी शिबिर
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती साठी साधने/ मोजमाप तपासणी शिबिर
जिल्हा व्यवस्थापन समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी तथा मा.अध्यक्ष श्री पृथ्वीराज बी.पी. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण, लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय योजना बाबत जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण यांच्या कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली
संवेदना प्रकल्पामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या ई – गव्हर्नन्स शाखा या विभागाच्या सहाय्याने दिव्यांग मुलांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डचे अद्ययावतीकरण करण्याचे शिबीर संपन्न झाले
परळी येथील 18 पालकांनी संवेदना प्रकल्पास भेट दिली. प्रकल्पातील विविध थेरापि, विशेष शिक्षण, आयक्यु असेसमेंट बद्यल माहिती संगीत शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे व क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट श्री नितीन आळंदकर यांनी दिली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेले जनकल्याण निवासी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत केंद्रे व नरेंद्र वंगाटे यांचा सत्कार
डॉ. रमाकांतजी शेंडगे, डॉ. गौरव सोमाणी, श्री. शांतीलालजी कुचेरिया, श्री. रविराज मुक्कावार, श्री. अनिल पांडे, श्रीरामजी आग्रवाल या सर्व मान्यवरांनी आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमीत्त संवेदना प्रकल्पास सदिच्छा भेट देवून सहकार्य केले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे बौद्धिक दिव्यांग किशोरवयीन मुलींचे स्वास्थ समस्या व उपाय या विषयावर पालकांशी संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते.
गडचिरोली पोलीस प्रशासन, संवेदना प्रकल्प, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलीस संकुल परिसरातील एकलव्य सभागृहात दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
*जागतिक स्वमग्नता जनजागरण दिवसानिमित्य जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, च्या वतीने आज दि.4 एप्रिल 21 रोजी बुद्धिबाधित दिव्यांग मुलांची दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
संवेदना प्रकल्पात दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी तसेच प्रकल्पातील कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांसाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.
संवेदना प्रकल्प, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, नायर हॉस्पिटल मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना प्रकल्प लातूर येथे ऑक्युपेशनल थेरपी चे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमीत्त संवेदना प्रकल्पामध्ये शालेय समिती अध्यक्ष श्री. आण्णा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
वैशाख शुद्ध पंचमी संत सुरदास यांची जयंती यानिमीत्ताने तिरुपती ट्रान्सपोर्टचे संचालक श्री. दयानंद पेद्दे यांच्या हस्ते लातूर शहरातील दृष्टीबाधीत (अंध) दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले
लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हयातील दिव्यांगासाठी कृत्रीम अवयव साहित्याचे मोजमाप शिबिर
जागतिक दिन 3 डिसेंबर 2019 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर आणि संवेदना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहामध्ये संपन्न झाला
संवेदना प्रकल्पाकडून लातूर जिल्हयाचे स्थानिक स्तर समितीचे कार्य (LLC-National Trust), 18 वर्षांवरील बौद्धिक दृष्टया दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले
संवेदना शाळेस मा.ना. राजकुमारजी बडोले मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य व मा. ना. संभाजीराव पाटील निलंगेकर मंत्री कौशल्य विकास महाराष्ट्र राज्य यांनी RPD ACT 2016 कार्यशाळे विषयीची बैठक घेतली
भारत विकास परिषद शाखा - लातूर आयोजित राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता या गीतगायन स्पर्धेत संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून उत्तेजनार्थ बक्षीस संपादन केले
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान सिकंदराबाद (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने विशेष गरजा असलेल्या कर्मचाऱ्यांचे 23 वे राष्ट्रीय अधिवेशन