जागतिक पर्यावरण दिन लातुर जि,दिव्यांग पुनर्वसन केंद्रात मा.महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले
जागतिक पर्यावरण दिन लातुर जि,दिव्यांग पुनर्वसन केंद्रात मा.महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले
आज 5 जुन 2020 जागतिक पर्यावरण दिन लातुर जि,दिव्यांग पुनर्वसन केंद्रात मा.महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले,त्यांच्या हस्ते वृक्षारोपण व विशेष कार्य करणारे श्री बस्वराज पैके यांचा सन्मान करण्यात आला.