संवेदना प्रकल्प, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली
संवेदना प्रकल्प, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली
संवेदना प्रकल्प, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली. प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेशदादा पाटील, मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, सक्षमचे प्रांत सचिव श्री. श्रीराम शिंदे, डॉ. भगवानराव देशमुख, श्री. व्यंकट लामजणे यांच्यासह कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व महात्मा बसवेश्वरांचे विचार जाणून घेतले.