मुद्रा थेरपी या विषयावर 'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेत कार्यशाळा संपन्न
मुद्रा थेरपी या विषयावर 'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेत कार्यशाळा संपन्न
मुद्रा थेरपी या विषयावर 'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेत दि. 10 मार्च 2018 रोजी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी निशा मेहता (sujok Therapist/Mudra Therapist), सोनल मेहता(sujok Therapist/Mudra Therapist), साधना शाह(sujok Therapist/Mudra Therapist) हे मुंबईहून आले होते. शाळेतील विशेष शिक्षक, थेरपिस्ट, पालक, मुले यांच्या सोबत मुद्रा थेरपी या विषयाची सखोल माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली.