डीडीआरसी मध्ये बुद्धी बाधीत (intallectual Disability ) दिव्यांग मुलांची होमियोपॅथिक तपासनी व उपचार करण्यात आले
डीडीआरसी मध्ये बुद्धी बाधीत (intallectual Disability ) दिव्यांग मुलांची होमियोपॅथिक तपासनी व उपचार करण्यात आले
आज दि.22/2/2021 सोमवार रोजी लातुर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर 【अंमलबजावणी अभिकर्ता रा स्व संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित संवेदना प्रकल्प】 डीडीआरसी मध्ये बुद्धी बाधीत (intallectual Disability ) दिव्यांग मुलांची होमियोपॅथिक तपासनी व उपचार करण्यात आले, यासाठी मुबंई चे डाॅ यदुनाथ जोशी MD (Pharmac),Ph, Cipla चे माजी वैदकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. Allopathy विषयातील डाॅ.असुनही होमिओपॅथीचे औषध डाॅ.कडून देण्यात येतात हे विशेष वाटले.