संवेदना' प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची अध्ययन परिक्रमा
संवेदना' प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची अध्ययन परिक्रमा
संवेदना' प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची अध्ययन परिक्रमा मुंबई येथे दि. 11, 12, 13 एप्रिल 2018 रोजी झाली. वात्सल्य ट्रस्ट, अस्मिता प्रकल्प, केशव सृष्टी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पनवेल येथील रुग्णालय, प्रयोग शाळा(पनवेल), नाना पालकर स्मृती समितीइत्यादी सेवा प्रकल्प कर्मचाऱ्यांनी पहिले.संघ स्वयंसेवकांनी विविध क्षेत्रात केलेले सेवाकार्य प्रेरक आहे