'संवेदना' शाळेत गणेश उत्सव साजरा करण्यात आला. यासाठी “संवेदना गणेश उत्सव समिती” स्थापन करण्यात आली. अध्यक्षा सौ. जयश्री माने व सचिव श्रीमती सरिता भ़डके होत्या. यावेळी श्री ची स्थापना श्री शिवाजी चौरे व सौ संगीत चौरे यांच्या हस्ते करण्यात आली. दि. 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत खालील प्रमुख पाहुणे तसेच संवेदना शाळेतील कर्मचारी, पालक यांच्या हस्ते गणपती ची आरती करण्यात आली. श्री भानुदास व सौ. भागीरथी बरुरे(हरंगुळ गावकरी), श्रीमंत वाघमारे व सौ. सुनिता वाघमारे (पालक), श्री राहुल आराध्ये व सौ. ईश्वरी आराध्ये (भांडारपाल, संवेदना), श्री प्रमा जोशी (अध्यक्ष, शालेय समिती), श्री गोविंद केशवे(कर्मचारी, जनकल्याण निवासी विदयालय हरंगुळ), सौ. संगीता खेमे(सेविका), श्री शंकर रेडेकर व सौ. सावित्रा रेडेकर(आचारी, जनकल्याण निवासी विदयालय हरंगुळ), श्री उमाकांत गोमसाळे व सौ. विजा गोमसाळे(वाहनचालक, जनकल्याण निवासी विदयालय हरंगुळ), श्री राजेंद्र वाघमारे व सौ. रुक्मिणी वाघमारे(पोलीस कॉन्स्टेबल, हरंगुळ), श्री रमेश मामा (हरंगुळ गावकरी), डॉ. मंगल कर्डीले (न्युरोसायकॉलॉजीस्ट) व डॉ. अमोल देशमुख(स्कीन स्पेशालीस्ट), श्री व सौ. लांडगे(हरंगुळ गावकरी), श्री व्यंकट लामजणे व सौ. सारिका लामजणे(विशेष शिक्षक, संवेदना), सौ. दिपा पाटील (मुख्याध्यापीका, संवेदना), श्री शिवाजी सोनटके(पोस्टमन, हरंगुळ), श्री बापू मिटकरी व सौ. निर्मला मिटकरी (विद्युत विभाग प्रमुख, जनकल्याण निवासी विदयालय हरंगुळ), श्री कल्याण कांबळे व सौ शोभा कांबळे(काळजीवाहक, संवेदना), श्री संतोष फरताडे व सौ सोना फरताडे(कर्मचारी, जनकल्याण निवासी विदयालय हरंगुळ), श्री आत्माराम पळसे(संवेदना कर्मचारी)