राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा - गोंदिया येथे 23, 24, 25 मार्च 2018 'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेतील 11 विदयार्थी रवाना झाले. शुभेच्छा देण्यासाठी श्री विवेकानंद सर, श्री प्र. मा. जोशी उपस्थित होते. सहभागी विदयार्थी हिराचंद सूळ, प्रियांका भोसले, स्नेहा हाके, अभिषेक कौळखेरे, अभिषेक सरकाळे, राधिका पाठक, समर्थ खेमे, प्रथमेश अष्टुरकर, वैष्णवी गोणे, ऋषिकेश सोनी, शोएब शेख. सोबत विशेष शिक्षक श्री व्यंकट लामजणे, श्री सचिन राऊत, सौ. जयश्री माने.