आवाहन संवेदनशीलांना...

जन्मतः अपघाताने आलेल्या विकलांगतेवर मात करण्यासाठी जिवाचे रान करणारे पालक माता-पिता आपण पाहतो ते मनात कौतुक दाटून येते संवेदना केंद्र अशा माता-पित्यांना सहकार्य करणारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी मुलांना प्रशिक्षण देणारी अशी सेवाभावी संस्था आहे हे काम साधे सोपे नाही याची जाणीव असूनही समाजातील वृद्धांच्या उदंड सहकार्यावर विश्वासून सेवा कार्यातील हा एक अल्पसा प्रयत्न आहे आपण सर्वांच्या मनःपूर्वक सहकार्याच्या अपेक्षेत

बँकेची माहिती :

DD / Cheque : Samvedna Cerebral Palsy Vikas Kendra Run by RSS Jankalyan Samiti

Bank Name : Bank of India

Branch Name : 0642 2011 0000142

IFSC : BK ID 0000 642

Donation eligible Under Section 80G: FCRA-083930321

या सामाजिक कार्यात आपण असे सहभागी होऊ शकता ..
  • आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह प्रकल्पास भेट देऊ शकता
  • बहुविकलांग मूल आपल्या पाहण्यात आल्यास त्यांच्या पालकांना प्रकल्पासंबंधी माहिती देऊ शकता
  • अपंगत्व निवारण आतील साहित्य वाचून समाजात जागृकता निर्माण करू शकता
  • अपंगत्व निवारण आतील साहित्य वाचून समाजात जागृकता निर्माण करू शकता
  • प्रकल्पास आपल्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देऊ शकता
  • प्रकल्पास आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मरणार्थ देणगी देऊ शकता
  • गरजू पाल्यांचे वार्षिक पालकत्व घेऊ शकतात

आप दिव्यांगों को अलग नजर से न देखें,
हमेशा सहाय्यता, ओर सहानुभूति देकर उनका निम्न मुल्यांकन न करें।

उन्हें समान अवसर देकर उनकी प्रतिभा को अंकुरित एवं विकसित होने दें।