गोंदियाला आयोजीत राज्यस्तरीय दिव्यांगाच्या स्पर्धेत लातुर येथील सहभागी 15 दिव्यांगजनांनी 4 सुवर्ण 2 रजत व 1 कांस्य अशी ऐकुन 7 पदके मिळविली
गोंदियाला आयोजीत राज्यस्तरीय दिव्यांगाच्या स्पर्धेत लातुर येथील सहभागी 15 दिव्यांगजनांनी 4 सुवर्ण 2 रजत व 1 कांस्य अशी ऐकुन 7 पदके मिळविली
गोंदियाला आयोजीत राज्यस्तरीय दिव्यांगाच्या स्पर्धेत लातुर येथील सहभागी 15 दिव्यांगजनांनी 4 सुवर्ण 2 रजत व 1 कांस्य अशी ऐकुन 7 पदके मिळविली. ते लातूरला परत जातांना वर्धेला मुक्कामी असल्या मुळे त्यांचे स्वागत,
अभिनंदन
व कौतुक करण्याची संधी सहजच वर्धेकरांना उपलब्ध झाली त्याचे औचित्य साधुन आज रविवारी सकाळी 9 वाजता त्यांच्या
अभिनंदन
व कौतुकाचा छोटा पण प्रेरक व देखणा सोहळा महावीर उद्यान, रामनगर वर्धा इथे सम्पन्न झाला .यात गणमान्य नागरिक, सक्षम व जनहित वर्धा चे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. या आगळ्या वेगळ्या अनपेक्षित स्वागता बद्दल संवेदना बहु विकलांग शाळा लातुर च्या शिक्षकांनी सक्षम व जनहित मंच वर्धा चे आभार व्यक्त केले .