संवेदना प्रकल्प, हरंगुळ बु येथे हेलन केलर यांची जयंती साजरी करण्यात आली.
संवेदना प्रकल्प, हरंगुळ बु येथे हेलन केलर यांची जयंती साजरी करण्यात आली.
आज दि. 27 जून 2022 रोजी संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) येथे हेलन केलर यांची जयंती साजरी करण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन, पुष्प अर्पण केले. हेलन केलर यांच्या जीवन चरित्राची माहिती विशेष शिक्षिका प्रणिता क्षीरसागर यांनी दिली.