जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) लातूर व क्षेत्रीय केंद्र (CRC) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिक्षकांचे निरंतर प्रशिक्षण वर्ग
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) लातूर व क्षेत्रीय केंद्र (CRC) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिक्षकांचे निरंतर प्रशिक्षण वर्ग
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) लातूर व क्षेत्रीय केंद्र (CRC) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिक्षकांचे निरंतर प्रशिक्षण वर्ग दि. 24,25,26 जानेवारी 2020 रोजी प्रारंभ झाले. हे प्रशिक्षण दिव्यांग मुलांमधील लेखन कौशल्य या विषयावर होत आहे. या प्रशिक्षणासाठी लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील विशेष शिक्षकांची उपस्थिती आहे. उदघाटन सत्राचे अध्यक्ष व संवेदना प्रकल्पाचे मा. अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, श्री. व्यंकटसिंग चव्हाण, श्री. प्र मा जोशी, श्री. सुरेश पाटील, मुंबईचे ETC स्कुलचे प्राचार्य दिपक नवगारे, CRC चे प्रा.श्री. जगन मुदगडे उपस्थित होते.