जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर व रेणापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती साठी साधने/ मोजमाप तपासणी शिबिर
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर व रेणापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती साठी साधने/ मोजमाप तपासणी शिबिर
दि. ०८/०१/२०२३ रोजी मुरूड येथे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर व रेणापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती साठी साधने/ मोजमाप तपासणी शिबिर चांडक हाॅस्पिटल, मुरूड येथे आयोजित करण्यात आले. यावेळी १०५ दिव्यांगजनांची तपासणी करण्यात आली . यावेळी डॉ. हनुमंतदास चांडक, सी.ए. मधुसूदन बजाज, संवेदना प्रकल्प सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, सिनिअर फिजिओथेरापिस्ट डॉ. श्रेयस कुलकर्णी, डॉ. प्रतिक मेश्राम, डॉ. शारदा धडे, स्पीच थेरापिस्ट श्री रतन जाधव, आर्थोसिस श्री रूपेश जाधव, समुपदेशक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री बस्वराज पैके, विशेष शिक्षक श्री सचिन राऊत, संगणक टेक्निशिअन श्री अनुप दबडगावकर, श्री. आदर्श भस्मे, वाहन चालक श्री किरण क्षीरसागर, लातूर काॅलेज आॅफ थेरापी चे थेरापिस्ट, कै. वसंतराव काळे होमिओपॅथी चे विद्यार्थी कु. श्रध्दा गरड कु. कांचन कुभार, कु. मानसी वाघमारे कु. स्त्रीनं तांबोळी कु.पुजा पुरावे, चि. प्रशांत मोहिते, दिव्यांगजन, पालक, विशेष शिक्षक, , व कर्मचारी उपस्थित होते. मेघराज अंधारे, ज्योती मरकडे, अमोल गव्हाणे, हनुमंत भासिंगे, ओमप्रकाश भिंगे, शिवाजी ठाकूर, विश्वनाथ भागवत व इतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.