मा.श्री. अविनाशजी देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, लातूर यांनी संवेदना प्रकल्पास सदिच्छा भेट
मा.श्री. अविनाशजी देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, लातूर यांनी संवेदना प्रकल्पास सदिच्छा भेट
आज दि. 11 डिसेंबर 2011 रोजी मा.श्री. अविनाशजी देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, लातूर यांनी संवेदना प्रकल्पास सदिच्छा भेट दिली,दिव्यांगाच्या सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या...सोबत वैसाका श्री भारत कांबळे व श्री राजू गायकवाड होते.