मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, लातूर श्री राहुल केंद्रे यांनी संवेदना प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास सदिच्छा भेट
मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, लातूर श्री राहुल केंद्रे यांनी संवेदना प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास सदिच्छा भेट
आज दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, लातूर श्री राहुल केंद्रे यांनी संवेदना प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी केंद्रामार्फत जीवनावश्यक वस्तुचे कीट चि. निखील इंजे यास देण्यात आले. प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांनी केंद्राची माहिती दिली. श्री. व्यंकट लामजणे, श्री. योगेश्वर बुरांडे,श्री बस्वराज पैकै, अनुप दबडगावकर पालक यांची उपस्थिती होती.या वेळी नेत्रदान संकल्प पत्र अभियान संदर्भात चर्चा झाली,