स्वातंत्रता दिनानिमित्त जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा( किल्लारी साखर कारखान्या मागे) येथे ध्वजारोहण
स्वातंत्रता दिनानिमित्त जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा( किल्लारी साखर कारखान्या मागे) येथे ध्वजारोहण
दिनांक १५.०८.२०१८ रोज बुधवार सकाळी ठिक ८.३० वाजता ७२ व्या स्वातंत्रता दिनानिमित्त जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा( किल्लारी साखर कारखान्या मागे) येथे ध्वजारोहण करण्यात येउन ध्वजास मानवंदना देण्यात आली. या मा.श्री संजय जी अग्रवाल जिल्हा संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व लातुर चे प्रसिद्ध सनदी लेखापाल(C.A.),श्री उमाकांत जी मिटकर* सद्स्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, .श्री सुरेश दादा पाटील*, संवेदना सेरेब्रल केंद्राचे कार्यवाह . यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.श्री शरद भोसले, श्री किशनराव खोबरे, श्री बापुराव कोनाळे, श्री औदुंबर यादव श्री अजित देशमुख, श्री साळुंके किल्लारी व नदी हात्तरगा येथील प्रतिष्ठित व्यापारी, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी जनकल्याण दिव्यांग पुनवर्सन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.