संवेदना प्रकल्पातील 09 विद्यार्थी राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी अमरावती ला रवाना झाले
संवेदना प्रकल्पातील 09 विद्यार्थी राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी अमरावती ला रवाना झाले
आज सकाळी संवेदना प्रकल्पातील 09 विद्यार्थी राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी अमरावती ला रवाना झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री प्रभाकरराव जोशी, व पालक होते.