लातूर जिल्ह्यातील दिव्यांगजनांना व त्यांच्या पालकांना “व्हील चेअर” ची आवश्यकता असेल तर
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राशी संपर्क करावा
महाविद्यालायीन शिक्षण घेणाऱ्या अंध विधार्थ्याना “स्मार्ट फोन” पाहिजे असेल तर
.जिल्हा दिव्यांग पुंव्सपुनर्वसन केंद्राशी संपर्क करून नोंदणी करावी
संपर्क : बस्वराज पैके : 9021917568 | 9075306299
अधिक माहिती साठी : infoddrc@gmail.com