भारतीय स्टेट बँक (SBI) अंबाजोगाई रोड शाखेच्या वतीने संवेदना प्रकल्पाच्या परिसरात बैंकेच्या वर्धापनदिनाच्या निमीत्ताने वृक्षारोपन करण्यात आले
भारतीय स्टेट बँक (SBI) अंबाजोगाई रोड शाखेच्या वतीने संवेदना प्रकल्पाच्या परिसरात बैंकेच्या वर्धापनदिनाच्या निमीत्ताने वृक्षारोपन करण्यात आले
दि. 1जुलै 2020 रोजी भारतीय स्टेट बँक (SBI) अंबाजोगाई रोड शाखेच्या वतीने संवेदना प्रकल्पाच्या परिसरात बैंकेच्या वर्धापनदिनाच्या निमीत्ताने वृक्षारोपन करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.