हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
दि. 19 फेब्रुवारी 2022 वार शनिवार रोजी संवेदना प्रकल्प हरंगुळ(बु.) जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जुना औसा रोड, लातूर, जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदी हत्तरगा ता. निलंगा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.