“संवेदना” हरंगुळ (बु) लातूर शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल
“संवेदना” हरंगुळ (बु) लातूर शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल
“संवेदना” हरंगुळ (बु) लातूर शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल शुक्रवारी दि. 30 डिसेंबर 2022 रोजी, अचलबेट ता. उमरगा जि.उस्मानाबाद, राम मंदिर किल्लारी ता. औसा, भारत माता मंदिर नदीहत्तरगा ता. निलंगा, व लहान वयोगटातील विद्यार्थी बारा नंबर पाटी, लातूर येथे जाऊन आली. सहलीचा आनंद लुटताना दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक.