चाकूर तालुक्यातील दिव्यांगकरीता कृत्रीम साहित्याचे मोजमाप घेण्याचे शिबिर झाले
चाकूर तालुक्यातील दिव्यांगकरीता कृत्रीम साहित्याचे मोजमाप घेण्याचे शिबिर झाले
दि. 1.01.2020 रोजी चाकूर तालुक्यातील दिव्यांगकरीता कृत्रीम साहित्याचे मोजमाप घेण्याचे शिबिर झाले. उदघाटनासाठी मा. आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांची दिव्यांगाप्रती साहनुभूती जाणवली. पंचायत समिती, ग्रामिण रुग्णालय यांचे महत्वाचे योगदान राहिले. तालुक्यातील 708 दिव्यांगाची नोंदणी झाली. अपंगत्वाचे वैदयकीय प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना या योजनेपासून वंचित रहावे लागले. वैदयकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे.