भारत विकास परिषद शाखा - लातूर आयोजित राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता या गीतगायन स्पर्धेत संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून उत्तेजनार्थ बक्षीस संपादन केले
भारत विकास परिषद शाखा - लातूर आयोजित राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता या गीतगायन स्पर्धेत संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून उत्तेजनार्थ बक्षीस संपादन केले
आज दि. 18 ऑगस्ट 2018 रोजी भारत विकास परिषद शाखा - लातूर आयोजित राष्ट्रीय समुहगान प्रतियोगिता या गीतगायन स्पर्धेत संवेदना शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून उत्तेजनार्थ बक्षीस संपादन केले. या स्पर्धेत शाळेतील चि. कृष्णा शिनगारे, चि. ऋषिकेश सोनी, चि. धीरज शिनगारे, चि. अभिषेक कौळखेरे, चि. प्रथमेष कुलकर्णी, कु. वैष्णवी गोणे, कु. राधिका पाठक, कु. शरयु मुसने या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत या दिव्यांग विद्य़ार्थ्यांनी एक हिंदी गीत व एक संस्कृत गीत सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. याकरिता संगीत शिक्षक श्री. योगेश्वर बुरांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.