संवेदना प्रकल्पातील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी ,वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन दि. 20 जुलै 2022 रोजी करण्यात आले. न्युरोफिजीशीयन डॉ. देवाशिष रुईकर आणि भालचंद्र ब्लड बँकेचे संपर्क प्रमुख श्री किशोर पवार यांचे सहकार्य महत्वाचे राहिले.