सेरेब्रल पाल्सीच्या मुलांची वैदयकीय तपासणी, शस्त्रक्रिया शिबीर विवेकानंद रुग्नालयात झाले
सेरेब्रल पाल्सीच्या मुलांची वैदयकीय तपासणी, शस्त्रक्रिया शिबीर विवेकानंद रुग्नालयात झाले
दि. 25 फेब्रूवारी 2018, सेरेब्रल पाल्सीच्या मुलांची वैदयकीय तपासणी, शस्त्रक्रिया शिबीर विवेकानंद रुग्नालयात झाले. CP मुलांची विशेष शस्त्रक्रिया (PMFR) करण्यासाठी मुंबईच्या ज्युपिटर हॉस्पिटलचे अस्थीशल्य चिकित्सक डॉ. छासनाल राठोड मॅडम, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. नितीन सास्तूरकर, फिजीओथेरपिस्ट डॉ. मयुरी होते. या शिवाय 'संवेदना' शाळेतील योगेश्वर बुरांडे, शिवाजी चौरे, किरण क्षीरसागर, सचिन राऊत, पालक उपस्थित होते. वैदयकीय शस्त्रक्रिया शिबिराला जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री मिनगिरे, जिल्हा चिकित्सक डॉ. बोरसे, विवेकानंद रुग्नालयाचे अध्यक्ष डॉ. सौ. देवधर यांनी भेट दिली.