राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संवेदना प्रकल्पास 7 पदक प्राप्त झालेले आहेत
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संवेदना प्रकल्पास 7 पदक प्राप्त झालेले आहेत
दि. 1, 2 फेब्रुवारी 2019 रोजी अमरावती येथे होत असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संवेदना प्रकल्पास 7 पदक प्राप्त झालेले आहेत. विजेत्या खेळाडूंचे प्रकल्पाच्या वतीने हार्दीक अभिनंदन. सर्व विदयार्थ्यांना मा. आयुक्त श्री बालाजी मंजुळे यांनी शुभेच्छा दिल्या. पदकाचे मानकरी
विद्यार्थ्यांसोबत वाहनचालक श्री लक्ष्मण वाघमारे, श्री. किरण क्षिरसागर, काळजीवाहक सौ. सरीता कांबळे, श्री भीम विभुते, विशेष शिक्षिका कु. प्रणिता क्षिरसागर, विशेष शिक्षक श्री सचिन राऊत आणि श्री व्यंकट लामजणे होते.