बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या पालकांचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण प्रारंभ झाले
बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या पालकांचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण प्रारंभ झाले
'संवेदना' प्रकल्पामध्ये आज दि. 14 मे 2018 पासून बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या पालकांचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण प्रारंभ झाले. उदघाटनासाठी श्री. शरदभाऊ खाडिलकर संघठन मंत्री, जनकल्याण समिती, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. दाजी दाईंगटे , शालेय समितीचे अध्यक्ष श्री. प्र. मा. जोशी, प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील होते. विविध सत्र मांडणीत स्पीच थेरपिस्ट डॉ. सपना डाके, बालरोगतज्ञ डॉ. दीप्ती देशमुख, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट श्री नितीन आळंदकर, फिजीओथेरपी डॉ. सौ. मयुरी घादगिने यांनी पालकांना मार्गदर्शन केले.