आज दि. 21 जून 2018 'जागतिक योग दिवस' या निमित्ताने प्रकल्प समितीचे अध्यक्ष अॅड. जगन्नाथ चिताडे यांनी जागतिक योग दिनाची माहिती दिली व प्रात्यक्षिके घेतली.