संवेदना' प्रकल्पातील मुलांनी सिद्धेश्वर यात्रेचा आनंद लुटला
संवेदना' प्रकल्पातील मुलांनी सिद्धेश्वर यात्रेचा आनंद लुटला
लातूर शहरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर आहे. या मंदिर परिसरात प्रतिवर्षी सिद्धेश्वर यात्रा भरत असते. या वर्षी दि. 26 फेब्रुवारी 2018 या दिवशी 'संवेदना' प्रकल्पातील मुलांनी आनंद लुटला.