जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे बौद्धिक दिव्यांग किशोरवयीन मुलींचे स्वास्थ समस्या व उपाय या विषयावर पालकांशी संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते.

आज शुक्रवार दि.22 एप्रिल 20 22 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे लातूर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.कल्याण बरमदे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. डाॅक्टरांचे स्वागत संवेदना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाताई पाटील यांनी केले. तर त्यांचा परिचय संवेदना शाळेच्या विशेष शिक्षिका सौ जयश्री माने यांनी करून दिला. डॉ. कल्याण बरमदे यांनी बौद्धिक दिंव्यांग किशोरवयीन मुलींचे आरोग्य व निगा या विषयावर पालकांचे सविस्तर मार्गदर्शन करून पालकांच्या अनेक प्रश्नानां उत्तरे देवुन संवाद साधला. कार्यक्रमाचे आभार विशेष शिक्षिका प्रणिता क्षीरसागर यांनी मानले. या वेळी योगेश बुरांडे , बस्वराज पैके व पालक उपस्थित होते . यावेळी एकूण 20 महिला पालकांनी सहभाग नोंदवला.