'संवेदना' बहुविकलांग मुलांची शाळा व उमीद चाईल्ड डेवेलोपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली
'संवेदना' बहुविकलांग मुलांची शाळा व उमीद चाईल्ड डेवेलोपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली
'संवेदना' बहुविकलांग मुलांची शाळा व उमीद चाईल्ड डेवेलोपमेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. मुबंई येथील उमीद चाईल्ड डेवेलोपमेंट सेंटर या संस्थेच्या डॉ. सोनम शाह (occupational Therapist ), डॉ. प्रियांका खुजे (occupational Therapist ), डॉ. सायली परब (occupational Therapist ) यांनी दि. 25, 26 एप्रिल 2018 रोजी सेन्सरी थेरपी या विषयी कार्यशाळा घेतली. दि. 25 एप्रिल 2018 रोजी सर्व शिक्षा अभियान व जिल्ह्यातील सर्व विशेष शिक्षकांनी सहभाग नोंदविला. तसेच दि. 26 एप्रिल 2018 रोजी सर्व पालकांनी सहभाग नोंदविला.