पालकांच्या निवासी प्रशिक्षण वर्गास क्षेत्र सेवा प्रमुख डॉ. उपेंद्रभाऊ कुलकर्णी यांची भेट. प्रशिक्षण वर्गातील प्रत्येक मुलांचे विविध थेरपिस्टकडून तपासणी व मुल्यमापन करण्यात आले.