तीन दिवसीय ऑफलाइन निरंतर पुनर्वास शिक्षण ( CRE ) प्रशिक्षण
तीन दिवसीय ऑफलाइन निरंतर पुनर्वास शिक्षण ( CRE ) प्रशिक्षण
संयुक्त क्षेत्रिय कौशल विकास, पुनर्वसन व दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थान,(CRC) नागपूर. व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,(DDRC) लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने
तीन दिवसीय ऑफलाइन निरंतर पुनर्वास शिक्षण ( CRE ) प्रशिक्षण
या कार्यक्रमाच्या उद्गघाटन प्रसंगी मा.श्री अविनाश देवशटवार साहेब उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर श्री सुरेश दादा पाटील कार्यवाह संवेदना प्रकल्प , श्रीमती इशिता सपकाळ मॅडम, सहाय्यक प्राध्यापक, एसएनडीटी कॉलेज मुंबई व श्री.जगन मुदगडे सर, सहाय्यक प्राध्यापक, सीआरसी, नागपुर हे उपस्थित होते