वैशाख शुद्ध पंचमी संत सुरदास यांची जयंती यानिमीत्ताने तिरुपती ट्रान्सपोर्टचे संचालक श्री. दयानंद पेद्दे यांच्या हस्ते लातूर शहरातील दृष्टीबाधीत (अंध) दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले

दि. 28 एप्रिल 2020 वैशाख शुद्ध पंचमी संत सुरदास यांची जयंती यानिमीत्ताने तिरुपती ट्रान्सपोर्टचे संचालक श्री. दयानंद पेद्दे यांच्या हस्ते लातूर शहरातील दृष्टीबाधीत (अंध) दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले. सक्षम लातूर जिल्हा व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या द्वारे नियोजन करण्यात आले. यावेळी सक्षमचे प्रांत सचिव श्री. श्रीराम शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. भगवान देशमुख, संवेदना प्रकल्पाचे कोषाध्यक्ष श्री. शाम भराडीया, जिल्हा दिव्यांग पुनर्वस केंद्राचे श्री. बस्वराज पैके व श्री. योगेश्वर बुरांडे यांची उपस्थिती होती.