आज पासुन 10 वी शालांत परीक्षा सुरु झाली, बहुविकलांग मुलांसाठी संवेदना केंद्राला बोर्डाची मान्यता मिळाली, दिव्यांग मुलांचे स्वागत करीत असताना बोर्डाचे सचिव श्री हिंगोनिकर साहेब, संस्था उपाध्यक्ष डॉ जोशीं, शालेय समितीचे अध्यक्ष श्री अण्णा चव्हाण, मुख्याध्यापिका दीपा पाटील, केंद्र संचालक श्री व्यंकट लामजने.