संवेदना प्रकल्पातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लातूर मधील प्रसिध्द कालिका देवी मंदिर जुनाऔसा रोड मध्ये दिवे लावून दीप अमावस्या साजरी केली
संवेदना प्रकल्पातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लातूर मधील प्रसिध्द कालिका देवी मंदिर जुनाऔसा रोड मध्ये दिवे लावून दीप अमावस्या साजरी केली
रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित संवेदना प्रकल्पातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लातूर मधील प्रसिध्द कालिका देवी मंदिर जुनाऔसा रोड मध्ये दिवे लावून दीप अमावस्या साजरी केली. यावेळी कालिकादेवी मंदिर ट्रस्टचे सदस्य श्री. ज्ञानेश्वर महामुनी सर संवेदना प्रकल्प समिती सदस्य सौ. अश्विनी लातुरे संवेदना प्रकल्पाच्या मुख्याध्यापिका सौ दिपाताई पाटील , सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद व पालक यावेळी उपस्थित होते.