जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
आज दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दिव्यांग प्रथमेश काकणे व प्रथमेश कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.या वेळी प्रकल्पाचे कार्यवाह सुरेश दादा पाटील, सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, श्री. व्यंकट लामजने,
श्री. बस्वराज पैके, फिजिओथेरपिस्ट, विशेष शिक्षक व पालक यांची उपस्थिती होती