संत तुकाराम महाराज नॅशनल मॉडेल स्कूल च्या विदयार्थ्यांनी 'संवेदना' प्रकल्पास भेट दिली
संत तुकाराम महाराज नॅशनल मॉडेल स्कूल च्या विदयार्थ्यांनी 'संवेदना' प्रकल्पास भेट दिली
दि. 23 फेब्रुवारी रोजी, संत तुकाराम महाराज नॅशनल मॉडेल स्कूल च्या विदयार्थ्यांनी 'संवेदना' प्रकल्पास भेट दिली. दिव्यांगांचे प्रश्न, उपाय, विविध थेरपी याची माहिती विदयार्थी व शिक्षकांनी जाणून घेतली.