संवेदना शाळेस मा.ना. राजकुमारजी बडोले मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य व मा. ना. संभाजीराव पाटील निलंगेकर मंत्री कौशल्य विकास महाराष्ट्र राज्य यांनी RPD ACT 2016 कार्यशाळे विषयीची बैठक घेतली

दि. 29 ऑगस्ट 2018 रोजी संवेदना शाळेस मा.ना. राजकुमारजी बडोले मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य व मा. ना. संभाजीराव पाटील निलंगेकर मंत्री कौशल्य विकास महाराष्ट्र राज्य यांनी RPD ACT 2016 कार्यशाळे विषयीची बैठक घेतली. या वेळी डाॅ सुकुमार सक्षम राष्ट्रीय सहसंघटन सचिव ,प्रकल्प अध्यक्ष अॅड चिताडे, श्री जोशीसर डाॅ निटूरकर,डाॅ गवई सर उपस्थित होते. ही कार्यशाळा अधिवकता परिषद, जनकल्याण समिती, सक्षम या संस्थेकडून होणार.