दिव्यांगा समोरील आव्हाने, समस्या व उपाय या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
दिव्यांगा समोरील आव्हाने, समस्या व उपाय या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, समाजकार्य विभाग, लातूर आयोजित, दिव्यांगा समोरील आव्हाने, समस्या व उपाय या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी संवेदना प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेशदादा पाटील, सोलापूर जनता सह: बँकेचे संचालक श्री. विनोदजी कुचेरिया, समाजकार्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिनेश मोने, प्रा. डॉ. संजय गवई, प्रा. काशिनाथ पवार, छात्र प्रतिनिधी धनंजय सूर्यवंशी, समाज कार्य विभागातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.