संवेदना शाळेमध्ये राखी पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना राखी बांधून आनंद साजरा केला
संवेदना शाळेमध्ये राखी पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना राखी बांधून आनंद साजरा केला
राखी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री.श्री. रविशंकर इंग्लिश स्कूल लातूर येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना राखी बांधून आनंद साजरा केला. याचे नियोजन सौ मनीषा कदम (माने), सौ. रूपालीताई नाईक, सौ. सुजाता महेंद्रकर, साधना मोरे, श्री.कल्याणी सर यांनी केले होते