लातुर येथे दिवाळी निमित्त कुष्ठबाधीतांना त्यांच्या निवास स्थानी जाऊन साडी,चादर, फराळाची शिदोरी देण्यात आली
लातुर येथे दिवाळी निमित्त कुष्ठबाधीतांना त्यांच्या निवास स्थानी जाऊन साडी,चादर, फराळाची शिदोरी देण्यात आली
दि.23/10/22 रोजी लातुर येथे दिवाळी निमित्त कुष्ठबाधीतांना त्यांच्या निवास स्थानी जाऊन साडी,चादर, फराळाची शिदोरी देण्यात आली. लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ जाधव,भटके विमुक्त परिषदेचे कार्यवाह श्री विवेक अयाचित,शिक्षक परिषदेचे प्रमुख प्रा.मधुकर कुलकर्णी, सक्षम चे जि.उपाध्यक्ष प्रा बाळासाहेब चव्हाण, श्री बसवराज पैके, श्री भगवान गोपे, श्री दिपक महिंद्रकर, श्री लक्ष्मण मलगिरे यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले.दिपावलीच्या मंगल प्रसंगाचे औचित्य राखुन केलेले हे कार्य महत्वपूर्ण आणि अनुकरणीय आहे.