आज दि १५ ऑगस्ट २०१८ वार बुधवार रोजी संवेदना शाळेमध्ये स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मा. प्रा. राजेश्वर बेंबडे व शालेय समिती अध्यक्ष श्री प्र. मा. जोशी उपस्थित होते.