शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संवेदना शाळेमध्ये विदयार्थ्याचे गुलाब, पेन, पेन्सिल देऊन स्वागत करण्यात आले
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संवेदना शाळेमध्ये विदयार्थ्याचे गुलाब, पेन, पेन्सिल देऊन स्वागत करण्यात आले
आज दि. 15 जून 2018 रोजी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संवेदना शाळेमध्ये विदयार्थ्याचे गुलाब, पेन, पेन्सिल देऊन स्वागत करण्यात आले. विदयार्थ्याचे स्वागत मा. प्र.मा. जोशी, अध्यक्ष शालेय समिती, शिक्षक व सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी केले.