राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान, सिकंदराबाद . येथे विशेष कर्मचार्यांचे राष्ट्रीय संमेलन
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान, सिकंदराबाद . येथे विशेष कर्मचार्यांचे राष्ट्रीय संमेलन
राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थान, सिकंदराबाद . येथे विशेष कर्मचार्यांचे राष्ट्रीय संमेलन दि. 21,22 फेब्रुवारी2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात भाग घेण्यासाठी "संवेदना" प्रकल्पाच्या घरोंदा-- जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र नदीहत्तरगा येथील उपक्रमातील 18 वर्षावरील बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींचा सिकंदराबाद येथे प्रवास सुरु झाला. सोबत पालक, काळजीवाहक, विशेष शिक्षक उपस्थित आहेत.