दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. बहुविकलांग विद्यार्थ्यांनी श्री.कृष्ण व राधेच्या वेषात दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.