'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेत आज दि. 14 एप्रिल 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेत आज दि. 14 एप्रिल 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
'संवेदना' बहुविकलांग मुलांच्या शाळेत आज दि. 14 एप्रिल 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रकल्पाचे कार्यवाह श्री. सुरेश पाटील, अन्य कर्मचारी यांनी पुज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले.