सक्षम चे राष्ट्रीय अधिवेशन दि 29,30 सप्टेंबर ला जयपूर येथे झाले. या वेळी लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जळगाव, औरंगाबाद येथीलकार्यकर्ते सहभागी झाले होते. प.पू सरसंघचालक मा.श्री मोहनजी भागवत, केंद्रीय मंत्री मा श्री थावरचंद गेहलोत डाॅ सुकुमारजी यांचे मार्गदर्शन लाभले.