दिनांक 31 जुलै 2023 सेवानिवृत्ती गौरव समारोह कार्यक्रमामध्ये मा.श्री.ओमप्रकाशजी देशमुख(भा.प्र.से.) आयुक्त दिव्यांग कल्याण,महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुस्तके भेट देऊन सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संवेदना प्रकल्प लातूरचे सहकार्यवाह डॉ. योगेशजी निटूरकर व डीडीआरसी लातूरचे समन्वयक श्री. परमेश्वरजी सोनवणे उपस्थित होते.