पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
आज दि .२/१/२०१९ वार बुधवार रोजी बाभळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संवेदना शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चि. अभिषेक कोळखेरे याने बकेट मध्ये बाॅल टाकने यात प्रथम क्रमांक मिळवला व कु .वैष्णवी गोणे हिने २५ मीटर चालणे यात प्रथम क्रमांक पटकाविला तर प्रथमेश कुलकर्णी यांनी लघोरी फोडणे यात प्रथम क्रमांक मिळवला.